Skip to content
Snippets Groups Projects
Code owners
Assign users and groups as approvers for specific file changes. Learn more.
conflict.txt 922 B
====== नवीन आवृत्ती उपलब्ध आहे ======

तुम्ही संपादित केलेल्या दस्तावेजाची नवीन आवृत्ती उपलब्ध आहे. तुम्ही संपादित करत असलेल्या दस्तावेजामधे त्याच वेळी इतर यूजरने बदल केल्यास असे घडते.

खाली दर्शाविलेले फरक नीट तपासा आणि त्यापैकी कुठले ठेवायचे ते ठरवा. जर तुम्ही 'सुरक्षित' केलं तर तुमचे बदल सुरक्षित होतील. सध्याची आवृत्ति ठेवण्यासाठी 'कॅन्सल' वर क्लिक करा.